Wednesday, September 30, 2009

चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला - पालक मेळावा



चंद्रभागाबाई यलगुलवार माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय येथे आज ३० सप्टे.रोजी शिक्षक -पालक मेळावा घेण्यात आला. आजच्या मेळावा मध्ये पालक -शिक्षक संघाचे सदस्य निवडण्यात आले .
पालकांच्या समस्यांच्या मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कडून निरसन करण्यात आले.
आजच्या पालक सभेत मानद सचिव के.डी.पाटील,शशीभूषण यलगुलवार ,उपाध्यक्ष - मा.अंकुश कदम, श्रीमती. शामलाताई मोडक ,मुख्याध्यापिका कु.गलगली मैडम व शिक्षक वर्ग उपस्थित होते .

नेत्र तपासणी शिबीर



एन.ए.बी संचालित ममता मूक -बधीर विद्यालय येथे आज 30 सप्टे.रोजी जागतीक कर्ण- बधीर दिनाचा औचित्त साधून नेत्र तपासणी शिबिराचा कार्यक्रम मा.डॉ.हरीष रायचूर (नेत्र तद्न्य) यांच्या हस्ते झाला .कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे उपाध्यक्ष मा. अंकुश कदम , मुख्याध्यापिका सौ.शिंगाडे ,शिक्षकवर्ग व शिबिरार्थी उपस्थित होते .

Monday, September 28, 2009

दसरा पूजा





आज एन .ऐ.बी संकुल मधे दसरा पूजा करण्यात आली . अंध कार्यशाळा मधील मुलांनी रंगीबेरंगी पताका लावून तसेच विद्युत रोशनाई करत आई भवानी व कै. बाळकृष्ण यलगुलवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली ।

या कार्यक्रमाला मा.के .डी.पाटील (सचिव-एन .ए.बी ) व कर्मचारी वर्ग उपस्थित होते ....

Sunday, September 27, 2009

विजयादशमीच्या ( दसरा ) च्या हार्दिक शुभेच्छा


नेशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड कडून सर्व सभासदांना

विजयादशमीच्या ( दसरा ) च्या हार्दिक शुभेच्छा ...

भारतीय जैन संघटना -सोलापुर शहर (महिला विभाग)





उद्योगपती मा.अशोक जैन (कांकरिया) यांच्या वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन आज २७ सप्टे. रोजी नेशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड- येथे भारतीय जैन संघटना -सोलापुर शहर (महिला विभाग) यांच्या माध्यमातून अंध मुलांच्यासाठी 200 बेडशीट संस्थेस भेट म्हणुन देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व एन.ए.बी चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश यलगुलवार व संस्थेचे पदाधिकारी आणि भारतीय जैन संघटना चे प्रदेश अध्यक्ष मा.ओमप्रकाशजी बाफना ,अध्यक्षा -सोलापुर शहर महिला विभाग सौ.वैजयंती अशोक जैन व सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.....

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा





उद्योगपती मा.अशोक जैन (कांकरिया) यांना एन.ए.बी परिवार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...

Saturday, September 26, 2009

ममता मूक-बधिर विद्यालय






एन.ए.बी संचालित
ममता मूक-बधिर विद्यालय -सोलापुर

बोलका संगणक (ब्रेल वर्ल्ड )


राजीव गाँधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड व एन.ए.बी अंध कार्यशाळा यातील अंध मुलांना संगणकाची ओळख व शिक्षण मिळावे या साठी मा.सुशीलकुमार शिंदे - केंद्रीय उर्जा मंत्री साहेबांनी त्यांचा निधीतून बोलका संगणक (ब्रेल वर्ल्ड ) संस्थेस दिलेला आहे .
बोलका संगणकाचा उपयोग ब्रेल प्रिंटिंग साठी व आपण रेग्युलर टाइप केलेला फॉण्ट ,ब्रेल मधे कनवर्ट होतो ...

चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक व माध्यमिक विद्यालय


नैशनल असोसिएशन फोर द ब्लाइंड -या संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष मा .प्रकाश यलगुलवार यांच्या अथक प्रयत्नाने आज ही संस्था वटवृक्षा प्रमाने वाढत आहे ...


अंध विद्यार्थिनी पोषक असे भोजनाचा आस्वाद घेताना ...


एन.ए.बी-अंध कार्यशाळा वसतिगृह

राजीव गाँधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड वसतिगृह मधील अंध मुले ...

एन.ए.बी वसतिगृह मधील अंधासाठी अद्यावत स्वयपाकगृह (किचन )


Sunday, September 13, 2009

NAB

Welcome to National Association For The Blind-solapur